06 March 2020

मराठी राजभाषा दिवस कोहिनूर बिजनेस स्कूलमध्ये उत्साहात साजरा

कवीवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजे २७ फेब्रुवारी आणि हा दिवस शासनाने मराठी राजभाषा दिवस म्हणून जाहिर केला आहे.
हा दिवस कोहिनूर बिजनेस स्कूल या संस्थेच्या ग्रंथालयामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला गेला. या दिवशी विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने पारंपरिक वेशभूषा प्रधान केली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी पसायदान गायले, त्याचप्रमाणे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे गायन केले. ग्रंथालयाने विद्यार्थ्यांसाठी  वेगवेगल्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले होते आणि या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि बक्षिसे जिंकली.


Budget session

Prof. Prabhat Varma, Assistant Professor- Kohinoor Business School took a session on budget 2020 at KBS Learning & Resource Center on 3rd & 4th February. He explained the concept of Budget, how it can help the economy to grow, its highlights ( like removal of DDT, New Tax Rate Slabs, Tax concession to power generating companies, etc), its probable impact on various sector, its significance for Indian public and global investors. He also answered the queries raised by students.